WEBSITE DESIGN FOR SHOP
तुमचं दुकान डिजिटल करा – आजच!
कोणत्याही प्रॉडक्टच्या दुकानासाठी प्रोफेशनल वेबसाईट बनवा, तुमचं दुकान कुठल्याही प्रकारचं असो इलेक्ट्रॉनिक्स / कपडे / मोबाईल / हार्डवेअर / होलसेल / रिटेल / गिफ्ट गॅलरी आजच्या डिजिटल युगात दुकानाची स्वतःची वेबसाईट म्हणजे नवी ओळख, विश्वास आणि वाढता व्यवसाय.
दुकानासाठी वेबसाईटचे फायदे
✅ दुकानात विकले जाणारे सर्व प्रॉडक्ट / कंपनी एका क्लिकवर माहित होते.
✅ ग्राहकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो.
✅ WhatsApp वर वारंवार फोटो पाठवण्याची गरज नाही, फक्त वेबसाईटची लिंक शेअर करा.
✅ नवीन ग्राहक जोडण्यास मोठी मदत होते.
✅ Google Search वर दुकानाची संपूर्ण माहिती दिसते.
✅ प्रॉडक्ट लिस्ट वेगळी बाळगण्याची गरज नाही.
✅ कस्टमर रिव्ह्यू दाखवून नव्या ग्राहकांचा विश्वास जिंकता येतो.
✅ खास ऑफर व स्कीम दाखवणारा आकर्षक स्लाइड शो बनवून ग्राहकांना आकर्षित केल्या जाते.
mauhitechmarket.com कडून संपूर्ण वेबसाईट पॅकेज फक्त्त 4999 मध्ये.
₹1000–₹1500 किमतीचं डोमेन – 1 वर्ष फ्री
₹2500 किमतीची होस्टिंग – 1 वर्ष फ्री
🔐 SSL Security – 100% सुरक्षित वेबसाईट
📂 प्रॉडक्ट / कंपनी डेटा वेबसाईटवर अपलोड
📁 हवी तितकी कॅटेगरी तयार
📱 Mobile Responsive Design
🧾 4 Professional Pages
🔎 SEO Friendly Website
📞 WhatsApp व “Call Now” बटण
🔗 Social Media Integration
🛠 1 वर्ष फ्री वेबसाईट सपोर्ट
🎞 खास ऑफरसाठी आकर्षक स्लाइड शो
• Limited Time Offer
स्पर्धेच्या या युगात टिकायचं असेल तर तुमचा व्यवसाय Technology Wise अपडेट करा.
अधिक माहिती साठी CALL NOW बटण वर क्लिक करा.
