PROFESSIONAL HOSPITAL WEBSITE DESIGN

     तुमचं हॉस्पिटल डिजिटल करा, आजच्या डिजिटल युगात हॉस्पिटलची स्वतःची वेबसाईट म्हणजे विश्वास, ओळख. तुमचं हॉस्पिटल कोणत्याही प्रकारचं असो Clinic / Hospital / Nursing / Home / Multispeciality वेबसाईट आजच बनवा आणि अधिक पेशंटपर्यंत पोहोचा.

हॉस्पिटल वेबसाईटचे फायदे

✔️ हॉस्पिटलमधील सर्व सुविधा एका क्लिक मध्ये दिसणार.
✔️ पेशंटचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो.
✔️ डॉक्टर व स्पेशालिटी आकर्षक पद्धतीने दाखवता येते.
✔️ Google वर हॉस्पिटलची पूर्ण माहिती दिसते.
✔️ नवीन पेशंट मिळण्यास मोठी मदत होते.
✔️ पेशंट रिव्ह्यूद्वारे विश्वास निर्माण केला जातो.
✔️ योजनांची माहिती लोकांन पर्यंत पोहचते,
✔️ हॉस्पिटल मधील सुविधा सहज दाखवता येतात,
✔️ आकर्षक ऑफर स्लाइड शो – पहिल्याच नजरेत प्रभाव.

mauhitechmarket.com कडून संपूर्ण वेबसाईट पॅकेज फक्त्त 4999 रुपया मध्ये.

🔹 डोमेन (₹1000–₹1500 किमतीचं) – 1 वर्ष फ्री
🔹 होस्टिंग (₹2500 किमतीची) – 1 वर्ष फ्री
🔹 SSL Security – 100% सुरक्षित वेबसाईट
🔹 हॉस्पिटलचा संपूर्ण माहिती वेबसाईटवर अपलोड
🔹 आवश्यक कॅटेगरीज तयार
🔹 Mobile Friendly Responsive Design
🔹 4 Professional Pages
🔹 SEO Friendly Website
🔹 WhatsApp & Call Now बटण
🔹 Social Media Integration
🔹 1 वर्ष फ्री टेक्निकल सपोर्ट
🔹 खास स्पेसिलिटी साठी आकर्षक स्लाइड शो

•  लिमिटेड टाइम ऑफर
* स्पर्धेच्या या युगात टिकायचं असेल तर
•  तुमच हॉस्पिटल Technology Wise अपडेट करा  

अधिक माहिती साठी CALL NOW बटन वर क्लिक करा.